• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी फाऊंडेशनतर्फे महापरिनिर्वाणदिनानिमित्‍त महामानवाला अभिवादन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 6, 2021
in जळगाव जिल्हा
0
गोदावरी फाऊंडेशनतर्फे महापरिनिर्वाणदिनानिमित्‍त महामानवाला अभिवादन

जळगाव, दि .06 – महापरिनिर्वाणदिनानिमित्‍त ६ डिसेंबर रोजी गोदावरी फाऊंडेशनतर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, अकाऊटंट किशोर झांबरे, नर्सिंग डायरेक्टर शिवानंद बिरादर आदि उपस्थीत होते. मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूष्प अर्पण करुन अभिवादन केले तसेच त्यांच्या कार्याची उपस्थीतांनी माहिती दिली.

शैक्षणिक संस्थांमध्ये अभिवादन
गोदावरी फाऊंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त अभिवादन करण्यात आले.

यात डॉ उल्हास पाटील इग्लीश मिडीयम स्कुल भुसावळ येथे प्रीन्सीपल अनघा पाटील, डॉ उल्हास पाटील सीबीएसई स्कुल सावदा येथे प्रिन्सीपल भारती महाजन , गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रिन्सीपल निलीमा चौधरी, डॉ उल्हास पाटील होमीओपॅथीत प्राचार्य डॉ डी बी पाटील, फिजीओथेरेपीत प्राचार्य डॉ जयवंत नागुलकर, गोदावरी नर्सिंगमध्ये प्राचार्य मौसमी लेंढे, डॉ उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व अन्न व तंत्रज्ञान मध्ये डॉ पी आर सपकाळे, डॉ.अशोक चौधरी, कृषि महाविद्यालयात डॉ एस एम पाटील, गोदावरी अभियांत्रिकीत डॉ व्ही एच पाटील, प्रविण फालक, गोदावरी आय एम आरमध्ये डॉ प्रशांत वारके, अ‍ॅड सतिष गाडगे, फॅशन महाविद्यालयात उज्वला मावळे, गोदावरी संगीत महाविद्यालयात पदमजा नेवे यांचेसह कर्मचारी व शिक्षक वृंद उपस्थीत होते.

Next Post
व्यवस्था परिवर्तन हा आंबेडकरी चळवळीचा गाभा.. – प्रा.डॉ.सत्यजीत साळवे

व्यवस्था परिवर्तन हा आंबेडकरी चळवळीचा गाभा.. - प्रा.डॉ.सत्यजीत साळवे

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group