• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुलीच्या साखरपुड्यातील आलेली भेट रक्कम १ लाख दिले सेना ध्वजदिन निधीला

माजी सैनिक प्रवीण पाटील यांचा आदर्श

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 12, 2025
in जळगाव जिल्हा
0
मुलीच्या साखरपुड्यातील आलेली भेट रक्कम १ लाख दिले सेना ध्वजदिन निधीला

जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रसेवेचा वारसा हा फक्त गणवेशापुरताच मर्यादित न ठेवता, तो जीवनपद्धती म्हणून जपणारे आणि पुढील पिढीकडे सुपूर्त करणारे माजी सैनिक प्रविण संतोष पाटील (रा. शिवराणा नगर, पिंप्राळा) यांनी एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कन्या प्रियंका यांचा साखरपुडा ११ मे २०२५ रोजी पार पडला. या समारंभात आलेली भेट स्वरूपातील एकूण १ लाख २ हजार एवढी रक्कम त्यांनी संपूर्णपणे सशस्त्र सेना ध्वजदिन निधीत स्वेच्छेने देऊन राष्ट्रप्रेमाचं अनोख उदाहरण घालून दिले आहे.

देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांच्या सेवेसाठी सामान्य माणसानेही काहीतरी योगदान दिले पाहिजे, या विचारातून पाटील कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या राष्ट्रभक्तीच्या कार्याची दखल घेत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर निलेश प्रकाश पाटील यांनी त्यांना सन्मानपूर्वक पावती प्रदान केली. यावेळी त्यांनी नवदांपत्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतानाच, समाजातील प्रत्येकाने आपल्या सामर्थ्यानुसार शसस्त्र सेना ध्वजदिन निधीत सढळ हस्ते योगदान द्यावे, असे आवाहन केले.

Next Post
एक महिन्याच्या बाळाला रेल्वेत सोडून पालक पसार ; अमळनेर येथील घटना

एक महिन्याच्या बाळाला रेल्वेत सोडून पालक पसार ; अमळनेर येथील घटना

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group