• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आरोग्य सेवकांच्या पदोन्नतीचा प्रश्न सुटला, २१ जणांना सहाय्यकपदी नियुक्ती

जिल्हा परिषदेच्या सीईओ करनवाल यांनी पार पाडली समुपदेशनाची प्रक्रिया

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 10, 2025
in जळगाव जिल्हा
0
आरोग्य सेवकांच्या पदोन्नतीचा प्रश्न सुटला, २१ जणांना सहाय्यकपदी नियुक्ती

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेअंतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सेवक यांचा गेले अनेक दिवस रखडलेला पदोन्नतीचा प्रश्न अखेर सुटला आहे. शुक्रवार दि.९ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी स्वत समुपदेशन घेऊन २१ आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नती देण्यात आली.

आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांच्या पदोन्नतीचा विषय गेले अनेक दिवस प्रलंबित होता.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जळगाव जिल्हा परिषदेत रुजू झाल्यानंतर प्रलंबित पदोन्नत्या,आणि इतर बाबींचा आढावा घेऊन पदोन्नतीचे प्रश्न निकाली काढण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व शिक्षण विभागातील पदोन्नतीचा प्रश्न गेल्या आठवड्यात मार्गी लावल्यानंतर शुक्रवार ०९ मे रोजी समुपदेशनाने जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत समुपदेशन प्रक्रिया घेण्यात आली.

यात २१ आरोग्य सेवक यांना आरोग्य सहाय्यकपदी रिक्त ठिकाणी पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर आदी उपस्थित होते.

Next Post
मुलीच्या साखरपुड्यातील आलेली भेट रक्कम १ लाख दिले सेना ध्वजदिन निधीला

मुलीच्या साखरपुड्यातील आलेली भेट रक्कम १ लाख दिले सेना ध्वजदिन निधीला

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group