• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम (कॅलिपर्स) अवयव वितरण शिबिर संपन्न

५८० दिव्यांग बांधवांना मिळाला लाभ

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 3, 2025
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम (कॅलिपर्स) अवयव वितरण शिबिर संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) : समदृष्टी क्षमता विकास मंडळ(सक्षम) प्रबोधिनी ही नागपूरची संस्था दिव्यांग क्षेत्रात दिव्यांगांच्या सर्वागिण विकासासाठी संपूर्ण देशात कार्यरत असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या उपक्रमांचे नियोजन करत असते यामध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, पुनर्वसन तसेच प्रवर्गानुसार वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वितरण चा समावेश आहे.

याचाच एक भाग म्हणून सक्षम शाखा जळगाव, सक्षम देवगिरी प्रांत, केशव स्मृती प्रतिष्ठान जळगाव, समाज कल्याण जिल्हा परिषद जळगाव, अलीमको आणि आर. एस. ट्रस्ट मध्यप्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी शिबिराचे आयोजन दि.१९ एप्रिल ते दि.२९ एप्रिल दरम्यान करण्यात आले होते.

शिबिराची सुरुवात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आली. या शिबिरामध्ये केवळ पात्र दिव्यांग बांधवांना फोन करून तालुकास्तरावर आयोजित शिबिरांमध्ये बोलाविण्यात आले. दिव्यांगाना लागणाऱ्या कृत्रिम हात, पाय यांचे जागेवरच मोज माप घेऊन तत्काळ त्यांना आवश्यक ते अवयव देण्यात आले. तालुकानिहाय आयोजित या शिबिरात संपूर्ण जिल्ह्य़ात एकूण ५८० लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

तालुकास्तरावर शिबिर नियोजनाची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवकांनी उचलली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सक्षम देवगिरी प्रांत चे उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील, सक्षम जळगाव शाखेच्या अध्यक्षा मिनाक्षी निकम, कोषाध्यक्ष डॉ. राहुल मयूर, केशव स्मृती प्रतिष्ठान चे प्रशासन अधिकारी भानुदास येवलेकर, देवगिरी प्रांत चे प्रणव प्रकोष्ठ प्रमुख पद्माकर इंगळे आणि विनोद कोळी यांनी परिश्रम घेतले.

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अत्याधुनिक थ्री टी एमआरआय कार्यान्वित

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अत्याधुनिक थ्री टी एमआरआय कार्यान्वित

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group