• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडेला श्री शिव छत्रपती पुरस्कार घोषित

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 18, 2025
in क्रिडा
0
आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडेला श्री शिव छत्रपती पुरस्कार घोषित

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील जैन इरिगेशन ह्या मानांकित कंपनीचा आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडे यास सन २०२३–२४ करिता खेळाडू म्हणून श्री शिव छत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. योगेश धोंगडे याची गेल्या ५ वर्षातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरिल उल्लेखनीय कामगिरीआधारे महाराष्ट्र राज्य सरकारने बुधवारी ह्या पुरस्कारांची घोषणा केली.

योगेश धोंगडे यांच्या ह्या दैदिप्यमान कामगिरी बद्दल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक अतुल जैन, प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे, क्रीडा समन्वयक रविंद्र धर्माधिकारी, सुयश बुरकुल, कॅरम व्यवस्थापक सय्यद मोहसिन व इतर सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. सदर पारितोषिक वितरण दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी पुणे येथे होणार आहे. ह्याच बरोबर सन २०२२–२३ ह्या वर्षातील सर्व श्री.शिव छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडूंना ही पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून त्यातही जैन इरिगेशनच्या संदीप दिवे, अभिजित त्रिपणकर व नीलम घोडके (माजी खेळाडू) ह्या तीन खेळाडूंचा समावेश आहे.

Tags: #sports
Next Post
विहिरीत उडी घेऊन तरूणाची आत्महत्या, मृतदेह काढताना एकाचा सांगाडा सापडला !

विहिरीत उडी घेऊन तरूणाची आत्महत्या, मृतदेह काढताना एकाचा सांगाडा सापडला !

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group