• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चाळीसगावात पहिल्या टप्प्यातील नवीन ५ बसेसचे लोकार्पण

आ. मंगेश चव्हाण यांचे बस चालवून उदघाटन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 7, 2025
in जळगाव जिल्हा
0
चाळीसगावात पहिल्या टप्प्यातील नवीन ५ बसेसचे लोकार्पण

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील महत्वाचे आगार असलेल्या चाळीसगाव बस आगारात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी. महामंडळ) ५ नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा रविवारी संपन्न झाला. यावेळी आ. मंगेश चव्हाण यांनी स्वतः बस चालवून या बसेसचे उदघाटन केले.

चाळीसगाव बस आगारासाठी एकूण १० नवीन बसेस शासनाने मंजूर केल्या आहेत. त्यापैकी ५ बसेसचे रविवारी लोकार्पण करण्यात आले आहे. उर्वरित बसेस लवकरच आगारात दाखल होणार आहेत. यासोबतच चाळीसगाव येथे नवीन एसटी आगार बांधकामासाठी निधी मंजूर झाला असून सुसज्ज बसस्थानक उभारण्याचे काम सुरू होईल असे आ. मंगेश चव्हाण यांनी जाहीर केले. या सोहळ्याला आगार प्रमुख मयूर पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्ष, महायुती महायुतीचे पदाधिकारी, मान्यवर आणि एसटी चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Next Post
शतपावली करताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

शतपावली करताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

ताज्या बातम्या

कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!
जळगाव जिल्हा

कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!

March 14, 2026
अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई
गुन्हे

अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई

March 14, 2026
जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’
खान्देश

नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’

March 13, 2026
महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
जळगाव जिल्हा

महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

March 13, 2026
घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन
जळगाव जिल्हा

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

March 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group