• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विषारी औषध प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू !

मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 22, 2025
in जळगाव जिल्हा
0
विषारी औषध प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू !

जळगाव, (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे शेतात शेतकऱ्यांने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा उपचारादरम्यान दि. २० मार्च रोजी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

परमेश्वर मरू बाजरे (वय ४८, चारठाणा ता. मुक्ताईनगर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचे पश्चात पत्नी, १ मुलगा, २ मुली असा परिवार आहे. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, दि. १६ मार्च रोजी सकाळी शेतात परमेश्वर बाजरे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना कुटुंबीयांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले होते.

उपचार सुरु असताना परमेश्वर बाजरे यांचा दि. २० मार्च रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे चारठाणा गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
पंचायत समितीची जुनी इमारत कोसळली ; दबलेल्या मजुरांना वाचविण्यात प्रशासनाला यश

पंचायत समितीची जुनी इमारत कोसळली ; दबलेल्या मजुरांना वाचविण्यात प्रशासनाला यश

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group