• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या ; रावेर तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 21, 2025
in जळगाव जिल्हा
0
कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या ; रावेर तालुक्यातील घटना

रावेर, (प्रतिनिधी) : तालुक्यात अजनाड येथे ३२ वर्षीय युवा शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि. १९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अजनाड गावात राहत असलेला युवा शेतकरी योगेश भागवत चौधरी वय ३२ वर्ष या युवकाने दि. १९ मार्च रोजी संध्याकाळी ८ वाजेच्या दरम्यान घरच्या शेतात निंबाच्या झाडाला फाशी घेऊन जीवनयात्रा संपवली. दरम्यान रात्री त्यांचे मोठे भाऊ यशवंत चौधरी यांनी शोधाशोध केली असता त्यांना शेतामध्ये योगेश चौधरी यांचा मृतदेह दिसून आला.

त्यानंतर त्यांनी अजनाड पोलीस पाटील महेंद्र पाटील, उपसरपंच विजय पाटील यांना सांगितले. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. कर्जाला कंटाळून त्याने आत्महत्या केली अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली. अजनाड गावावर शोककळा पसरली आहे. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जैसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Next Post
विषारी औषध प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू !

विषारी औषध प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू !

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group