• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बहुजन समाज पार्टीच्या जळगाव शहर विधानसभा क्षेत्राची कार्यकारणी जाहीर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 19, 2021
in राजकीय
0
बहुजन समाज पार्टीच्या जळगाव शहर विधानसभा क्षेत्राची कार्यकारणी जाहीर

जळगाव, दि. 19 – बहुजन समाज पार्टीच्या जळगाव शहर विधानसभा क्षेत्राची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी जळगावात बैठक घेत ही घोषणा करण्यात आली.

यात प्रभारी- मनोज संतोष वाघ, अध्यक्ष- मुकेश बारसू कोचुरे, उपाध्यक्ष- भूषण राजेश नवले, महासचिव- आकाश सुधाकर अंभोरे, कोषाध्यक्ष- दस्तगीर युसूफ खाटीक आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान जिल्हा प्रभारी सुरेश गणवीर, जिल्हाध्यक्ष एडवोकेट नितीन रजाने, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश मेघे आदी पदाधिकाऱ्यांच्या सहीचे नियुक्तीपत्र नवनियुक्त जळगाव शहर विधानसभा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी नवनियुक्त कार्यकारणी पदाधिकाऱ्यांना फुल बुके देत शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच बहुजन समाज पार्टीचे ध्येय व धोरणे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले.

Next Post
जैन इरिगेशनचा पुरुष संघ अजिंक्य अंतिम सामन्यात रिझर्व बँक संघावर मात

जैन इरिगेशनचा पुरुष संघ अजिंक्य अंतिम सामन्यात रिझर्व बँक संघावर मात

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add