• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ. किशोर पाटील यांच्या पाठपुरावाने २१ कोटींचा निधीला मंजुरी

पोलीस स्टेशन आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे उद्या होणार भूमिपूजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 10, 2025
in जळगाव जिल्हा
0
आ. किशोर पाटील यांच्या पाठपुरावाने २१ कोटींचा निधीला मंजुरी

पाचोरा, (प्रतिनिधी) : शहरातील पोलिस लाईन या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलिस स्टेशन तसेच अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी दुपारी ३ वाजता आमदार किशोर पाटील यांचे हस्ते होणार असून यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचेसह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

पाचोरा शहरातील भडगाव रोड स्थित पोलिस कर्मचारी निवास्थानांची झालेली दुर्दशा पाहता तसेच शहराचा वाढलेला विस्तार लक्षात घेता आमदार किशोर पाटील यांनी गृह विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत तब्बल २१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळवली आहे. एकच ठिकाणी पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचे निवासस्थानांचे बांधकाम केले जाणार असून यामुळे पोलिस बांधवांच्या कामात अधिक सुसूत्रता येणार आहे या कामामुळे दुरावस्था होऊन मोडकळीस आलेल्या पोलिस वसाहती मधील निवाऱ्यांपासून त्यांना सुटका मिळणार आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाला आ. किशोर पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, प्रांताधिकारी भूषण अहिरे, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेतकर, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, तहसीलदार विजय बनसोडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, मुख्याधिकारी मंगेश देवरे, पोलिस निरीक्षक अशोक पवार यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्वांनी या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Next Post
कुसुंबा येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

कुसुंबा येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group