• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जामनेर तालुक्यातील वाकी येथे शोककळा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 9, 2025
in जळगाव जिल्हा
0
दुचाकी अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील वाकी येथील तरुणाचा शुक्रवारी दि. ७ रोजी दुपारी ४. ३० वाजता मलकापूर तालुक्यात दुचाकी अपघात झाला होता. यात गंभीर जखमी झाल्याने एकाचा उपचारादरम्यान जळगाव येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद घेण्यात आली आहे.

विजय आनंद शिंदे (वय २९, रा. वाकी ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, ३ मुले असा परिवार आहे. सेंट्रिंग काम करून विजय शिंदे हा परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. शुक्रवारी दि. ७ रोजी दुपारी ४. ३० वाजेच्या सुमारास मलकापूर ते वडनेर रोडदरम्यान विजय याच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे त्याच्यावर उपचार सुरु होते.

शनिवारी दुपारी विजय याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील घटनेचा तपास करीत आहे. तरुणाच्या मृत्यूप्रकरणी वाकी गावात शोककळा पसरली आहे.

Next Post
शाखा सक्षमीकरणासाठी कार्यकर्त्यांची सक्रियता महत्वाची.. – डॉ. गोराणे

शाखा सक्षमीकरणासाठी कार्यकर्त्यांची सक्रियता महत्वाची.. - डॉ. गोराणे

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group