• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव तालुक्यातील म्हसावद रेल्वे फाटक दुरुस्तीसाठी बंद

पर्यायी रस्त्याचा वापर करण्याच्या सूचना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव तालुक्यातील म्हसावद रेल्वे फाटक दुरुस्तीसाठी बंद

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील म्हसावद स्टेशन येथील रेल्वे गेट क्रमांक १४४ हे वाहतुकीसाठी दि. ७ मार्च पासून ते शनिवार दि. १५ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. तरी वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

म्हसावद स्टेशन रेल्वे फाटक क्रमांक १४४ रेल्वेरुळाच्या दुरुस्तीचे कार्य करण्यासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत आहे. याबाबत आजूबाजूच्या पंचक्रोशीतील पाथरी, बोरनार, कुऱ्हाडदे, वावडदा, नागदुली, एरंडोल, बिलवाडी आदी गावांना सुचित करण्यात आले आहे. तरी ग्रामस्थांनी या सूचनेची नोंद घ्यावी आणि पर्यायी रस्त्यांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पाचोरा येथील मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Next Post
सिंधी कॉलनीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सिंधी कॉलनीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add