• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महिला क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट संघ ठरला उपविजेता

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 2, 2025
in जळगाव जिल्हा
0
महिला क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट संघ ठरला उपविजेता

जळगाव, (प्रतिनिधी) : चौकार आणि षटकारांची बरसात आणि प्रत्येक शॉटला मिळालेल्या टाळ्या, शिट्ट्या अशा उदंड उत्साहात जळगावात महिला क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट संघ उपविजेता ठरला.

हम भी कुछ कम नही अशा ईष्येंने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत फायनल मॅच खेळून अवघ्या काही धावसंख्येने हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपविजेत्यांना पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

या संघाचे नेतृत्व संघाच्या कर्णधार तसेच हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट च्या संचालिका भारती काळे यानी केले. तर जागृती काळे, सुप्रिया पाटील, करिश्मा अहिरे, मोहिनी कोळी, उज्वला कासार, कृष्णाली चांदेलकर, मुन्नी बारेला यासह इतर खेळाडूनी विजय संपादन करण्यासाठी मोठे प्रयत्न केले.

Next Post
वृद्ध महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू ; धरणगाव तालुक्यातील घटना

वृद्ध महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू ; धरणगाव तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group