• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एमआयडीसीतील कंपनीतून ३ लाखांची रोकड लंपास

घटना सीसीटीव्हीत कैद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
एमआयडीसीतील कंपनीतून ३ लाखांची रोकड लंपास

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील एमआयडीसीतील ई-सेक्टरमधील ग्रीन एन इको सोल्युशन कंपनीतून अज्ञात तीन चोरट्यांनी कार्यालयात ३ लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिवारी दि. २२ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिग्नेश शरद शेठ (वय-४५) यांची एमआयडीसी सेक्टर ई मध्ये ग्रीन एन इको सोल्युशन नावाची कंपनी आहे. दरम्यान शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीची दरवाजे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर ऑफीसमधील ड्रॉवर तोडून आत ठेवलेले ३ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. हा सर्व प्रकार कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.

कंपनीचे मालक जिग्नेश शरद शेठ यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. दरम्यान या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.

Next Post
प्रविणऋषीजी यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश

प्रविणऋषीजी यांचा होळी चार्तुमासानिमित्त 'स्वाध्याय भवन' येथे मंगल प्रवेश

ताज्या बातम्या

जामनेर पंचायत समितीचा तांत्रिक सहाय्यक ३० हजारांची लाच मागताना जाळ्यात
गुन्हे

जामनेर पंचायत समितीचा तांत्रिक सहाय्यक ३० हजारांची लाच मागताना जाळ्यात

June 22, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा
आरोग्य

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

June 22, 2026
गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
आरोग्य

गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 22, 2026
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत कुणाला किती मते मिळाली पहा!
जळगाव जिल्हा

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत कुणाला किती मते मिळाली पहा!

June 22, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: महायुतीचे नंदकिशोर महाजन ५७७ मतांनी विजयी!
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषद निवडणूक: महायुतीचे नंदकिशोर महाजन ५७७ मतांनी विजयी!

June 22, 2026
चाकू हल्ला करून लुटणारी टोळी जेरबंद; तालुका पोलिसांची धडक कारवाई
गुन्हे

चाकू हल्ला करून लुटणारी टोळी जेरबंद; तालुका पोलिसांची धडक कारवाई

June 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group