• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुक्ती फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य शिबिर व स्वच्छता अभियान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 24, 2025
in आरोग्य
0
मुक्ती फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य शिबिर व स्वच्छता अभियान

जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील संत गाडगे बाबा शहरी बेघर निवारा केंद्र येथे आरोग्य शिबिर व स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी डॉ.परीक्षित बाविस्कर, मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी, मनपाच्या शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील, जिल्हा रुग्णालय मानसिक आरोग्य विभागाचे दौलत निमसे यांच्या शुभहस्ते गाडगे महाराज यांची प्रतिमा पूजन सोबत झाडू पूजन करत स्वच्छता करण्यात आली.

दरम्यान राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे विचार, सेवाकार्य, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान यावर मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी यांनी माहिती दिली. तर समयोचितपर डॉ. परीक्षित बाविस्कर, गायत्री पाटील, दौलत निमसे यांनीही आपले मनोगत मांडले.

निवारा केंद्रातील ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्य शिबिरात मार्गदर्शन, आरोग्य तपासणी डॉ.परिक्षीत बाविस्कर, डॉ.शाहरुख खान आदींनी करून शक्तीवर्धक, हाडांच्या मजबुती तसेच उच्च रक्तदाब असलेल्यांना औषधी दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी यांनी तर आभार समाजकार्य महाविद्यालयाच्या काजल चौधरी यांनी केले. कार्यक्रमास काळजीवाहक राजेंद्र मराठे, हर्षल वंजारी, शितल काटे, समाजकार्य महाविद्यालयच्या अश्विनी बिलकूले, रेवती चौधरी, साक्षी मोरे, तेजस चव्हाण, राजेंद्र कोळी, वैभव निकुंभ यांनी परिश्रम घेतले.

Next Post
गांजा तस्करी : सव्वालाखांच्या मुद्देमालासह तरूणाला अटक

गांजा तस्करी : सव्वालाखांच्या मुद्देमालासह तरूणाला अटक

ताज्या बातम्या

बहुप्रतिक्षित ‘रिंग रोड’ कामाचे थाटात भूमिपूजन; ​आमदार राजुमामा भोळेंच्या प्रयत्नांना यश
जळगाव जिल्हा

बहुप्रतिक्षित ‘रिंग रोड’ कामाचे थाटात भूमिपूजन; ​आमदार राजुमामा भोळेंच्या प्रयत्नांना यश

June 27, 2026
जळगाव कॅरम लीग स्पर्धेला आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत सुरवात
क्रिडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत सुरवात

June 27, 2026
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तूर्तास स्थगित; भिवंडीत प्रश्नपत्रिका लीक झाल्याने परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
शैक्षणिक

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तूर्तास स्थगित; भिवंडीत प्रश्नपत्रिका लीक झाल्याने परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

June 27, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
आरोग्य

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश
आरोग्य

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश

June 26, 2026
रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत
गुन्हे

रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत

June 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group