• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाकुंभ मेळादरम्यान भुसावळ मंडळातून जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द

भुसावळ विभागाची माहिती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 20, 2025
in जळगाव जिल्हा
0
महाकुंभ मेळादरम्यान भुसावळ मंडळातून जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द

जळगाव, (प्रतिनिधी) : उत्तर मध्य रेल्वेच्या प्रयागराज मंडळात महाकुंभ मेळा-२०२५ निमित्ताने काही रेल्वे गाड्या त्यांचा प्रारंभिक स्थानकावरून रद्द करण्यात आले आहेत. प्रवाशांनी रेल्वे अधिकृत चौकशी सेवा १३९ द्वारे गाडीच्या सद्यस्थितीची माहिती घेऊन प्रवासाची योजना आखावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

▪️रद्द राहणाऱ्या रेल्वेगाड्यांची यादी..
1. गाडी क्रमांक १९०४५ सूरत-छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस दि. १९ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रद्द.
2. गाडी क्रमांक १९०४६ छपरा-सूरत ताप्ती गंगा एक्सप्रेस दिनांक २१ फेब्रुवारी रोजी रद्द.
3. गाडी क्रमांक १९४८३ अहमदाबाद-बरौनी एक्सप्रेस दिनांक १८ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत रद्द.
4. गाडी क्रमांक १९४३५ अहमदाबाद-आसनसोल एक्सप्रेस दि. २० फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारी रोजी रद्द.
5. गाडी क्रमांक ०१०२५ दादर-बलिया त्रि-साप्ताहिक एक्सप्रेस विशेष गाडी दि. १८ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रद्द.
6. गाडी क्रमांक ०१०२६ बलिया-दादर त्रि-साप्ताहिक एक्सप्रेस विशेष गाडी दि. २१ फेब्रुवारी रोजी रद्द.
7. गाडी क्रमांक ०११०२७ दादर-गोरखपूर एक्सप्रेस विशेष गाडी दिनांक १८ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रद्द.
8. गाडी क्रमांक ०१०२८ गोरखपूर-दादर एक्सप्रेस विशेष गाडी दि. २० फेब्रुवारी रोजी रद्द.
9. गाडी क्रमांक ११०५५ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस दिनांक १८ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रद्द.
10. गाडी क्रमांक ११०५६ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक २१ फेब्रुवारी रोजी रद्द.
11. गाडी क्रमांक ११०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा एक्सप्रेस दिनांक १८ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रद्द.
12. गाडी क्रमांक ११०६० छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक २० फेब्रुवारी रोजी रद्द.

Next Post
आर्थिक वादातून तरुणावर चाकूने वार ; तरूण गंभीर जखमी

आर्थिक वादातून तरुणावर चाकूने वार ; तरूण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group