• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 19, 2025
in जळगाव जिल्हा
0
पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

विजय बाविस्कर | पाचोरा, (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची सजीव आरस साकारून विद्यार्थ्यांनी मिरवणूकीत सहभाग घेतला. दरम्यान शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

पाचोरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिमाखात व उत्साहात साजरी करण्यात आली. या निम्मिताने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शालेय विद्यार्थांनी, लेझिम, सजीव आरास, रॅली तसेच स्केटिंग मावळे यांनी मिरवणुकीत सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. ढोल ताशाच्या गजराज पाचोरा नगरी भगवामय झाली होती.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-51_720p.mp4

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने शालेय कार्यक्रम आयोजित करून, पोवाडा, भाषण आणि शालेय विद्यार्थी ज्यांनी वेशभूषा आणि भाषण दिले यांना प्रमाण पत्र वाटप करण्यात आले. यावेळी सार्वजनिक शिवजयंती समितीचे अध्यक्ष तथा पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात पाचोरा शहरवासी यांचं कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Next Post
महाकुंभ मेळादरम्यान भुसावळ मंडळातून जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द

महाकुंभ मेळादरम्यान भुसावळ मंडळातून जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group