• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हिंदु जनजागृती समितीची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

तिस्ता सेटलवाड आणि ‘सी.जे.पी.’ संस्थेवर कारवाई करण्याची मागणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 11, 2025
in जळगाव जिल्हा
0
हिंदु जनजागृती समितीची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

जळगाव, (प्रतिनिधी) : हिंदू संघटना, हिंदुत्वनिष्ठ नेते तसेच हिंदु जनजागृती समिती यांच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल करून पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करणार्‍या तिस्ता सेटलवाड आणि त्यांच्या ‘सिटिझन्स फॉर जस्टीस अँड पीस’ (सी.जे.पी.) या संस्थेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना तक्रारीचे निवेदन सादर करण्यात आले.

तक्रारीच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर, महाराष्ट्र – गोवा बार कौन्सिलचे माजी चेअरमन ज्येष्ठ विधीज्ञ भरत देशमुख, अधिवक्ता पंकज पाटील तसेच योग वेदांत सेवा समितीचे अनिल चौधरी हे उपस्थित होते.

हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदू नेत्यांविरुद्ध खोट्या तक्रारींची मालिका उभी करून सामाजिक तेढ निर्माण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच यामागे ‘डिप स्टेट’ आणि ‘शहरी नक्षलवाद’ यांचे काही देश व हिंदु विरोधी कटकारस्थान आहे का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी समितीने केली आहे.

Next Post
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add