• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 9, 2025
in कृषी
0
कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सोयगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील जरंडी येथील कर्जाच्या ओझ्याखाली दबून आर्थिक विवंचनेत असलेल्या ४७ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता घडली. सोयगावचे पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर, सादिक तडवी यांनी घटनेचा पंचनामा केला. सोयगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

राजेंद्र मोतीराम घनघाव (वय ४७) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. जरंडी शिवारात त्यांची गट क्र. २८० मध्ये ५ एकर शेती आहे. खरिपात झालेले नुकसान आणि रब्बीतही बाधित झालेल्या पिकांची अवस्था पाहून कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यांच्यावर युनियन बँकेचे पीककर्ज ३ लाख रु. आणि खासगी कर्ज ३ लाख रु. असे ६ लाखांचे कर्ज असल्याची माहिती मिळाली. महसूलच्या पथकानेही घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी सोयगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
वाळू चोरी करणाऱ्या दोघा वाळूचोरांना डंपरसह अटक

वाळू चोरी करणाऱ्या दोघा वाळूचोरांना डंपरसह अटक

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group