• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लिफ्ट कोसळून व्यावसायिकाचा मृत्यू ; जळगाव शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 6, 2025
in जळगाव जिल्हा
0
लिफ्ट कोसळून व्यावसायिकाचा मृत्यू ; जळगाव शहरातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील नवीपेठ भागात ३ मजली इमारतीत लिफ्ट बसविण्यात आली होती दरम्यान लिप्टचे टेस्टींग करत असतांना अचानक वायर रोप तुटल्याने अपघात होऊन जखमी झालेल्या व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नवीपेठ येथील प्रकाश सायकल मार्ट येथे बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजकुमार प्रकाश दर्डा (वय ४६, रा. मोहाडी रोड, जळगाव) असे मयत व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे. मोहाडी रोड परिसरात राजकुमार दर्डा हे सायकलचा व्यावसाय करून ते उदरनिर्वाह करत होते. त्यांचे नवीपेठ येथे तीन मजली इमारतीत लिप्ट बसविण्याचे काम सुरू होते. दरम्यान लिप्टचे काम पुर्ण झाल्यानंतर लिप्ट कर्मचारी आणि राजकुमार दर्डा हे बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता लिफ्ट टेस्टिंग करत होते. त्यावेळी अचानक लिप्टमधील रोपवायर तुटल्याने लिफ्ट कोसळली.

त्यात राजकुमार दर्डा हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले असता रात्री १२ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील सोबत असलेला कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार हे करीत आहे.

Next Post
दुचाकीं चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक ; १५ दुचाकी हस्तगत

दुचाकीं चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक ; १५ दुचाकी हस्तगत

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add