• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात जामनेरचा तरूण ठार ; गुन्हा दाखल

जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 6, 2025
in जळगाव जिल्हा
0
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात जामनेरचा तरूण ठार ; गुन्हा दाखल

जामनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील माळपिंप्री गावाजवळ भरदार ट्रकने बोलेरो वाहनाला जोरदार धडक दिल्याने २५ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मंगळवारी दि. ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्निल श्रीराम गायकवाड (वय २५ रा. पाळधी ता.जामनेर) असे मयत चालकाचे नाव आहे. स्वप्निल गायकवाड हा २७ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास बोलेरो पिकप क्रमांक (एमएच ०४ एचएस ६८६७) ने येत असताना समोरून येणारा ट्रक क्रमांक (एमएच ४८ जेझिरो ०१०५) ने जोरदार धडक दिली. या धडकेत बोलेरो वाहनामधील चालक स्वप्निल गायकवाड हा जागीच ठार झाला, तसेच वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात जामनेर पोलीस ठाण्यात ट्रकवरील चालक सुनील हिरालाल सोनवणे (रा. खोटेनगर, जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल उमेश चौधरी करीत आहे.

Next Post
संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या

संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add