• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ऑनलाईन गंडा : ॲप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगून तरूणाची सव्वा सात लाखात फसवणूक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 3, 2025
in गुन्हे
0
ऑनलाईन गंडा : ॲप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगून तरूणाची सव्वा सात लाखात फसवणूक

जळगाव, (प्रतिनिधी) : स्टॉक मार्केटशी संबंधित ॲप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगून एका तरूणाच्या बँक खात्यातून वेळोवेळी तब्बल ७ लाख ३० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कासमवाडी परिसरात मोहम्मद इमरान हानिफ तेली (वय ३८) हा तरूण मार्केटींगचे काम करून उदरनिर्वाह करतो. दि. २ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान त्यांच्या मोबाईलवर एस.एम.आर्या आनंद असे नाव सांगणाऱ्या अनोळखी महिलेने मोहम्मद तेली यांच्याशी व्हॉटसॲप आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांना स्टॉक मार्केटशी संबंधित असलेले ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या बँक खात्यातून एकुण ७ लाख ३० हजार रूपये परस्पर काढून घेतले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी १ फेब्रुवारी रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात एस.एम.आर्या आनंद असे नाव सांगणाऱ्या अनोळखी महिलेविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिष गोराडे हे करीत आहे. नागरिकांनी ऑनलाइन फसवणूकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Next Post
गॅस सिलिंडरसह ३१ हजारांचे साहित्य जप्त ; चाळीसगाव पोलिसांची कारवाई

फोन कॉल उचलला नाही म्हणून महिलेवर प्राणघातक हल्ला !

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group