• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ठेकेदाराला ७९ लाखांमध्ये गंडविले ; पाचोरा येथील प्रकार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 21, 2025
in गुन्हे
0
ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ठेकेदाराला ७९ लाखांमध्ये गंडविले ; पाचोरा येथील प्रकार

जळगाव, (प्रतिनिधी) : ऑनलाईन गेमिंग वेबसाईटवरून गेम खेळून मोठ्या प्रमाणावर पैसे जिंकू शकता असे आमिष दाखवून पाचोरा येथे राहणाऱ्या शासकीय ठेकेदाराला वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने तब्बल ७८ लाख ९० हजार ५०० रुपये घेऊन ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी नुकताच जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यातील पाचोरा येथे रोशन पदमसिंह पाटील (वय-२७, रा. पाचोरा) यांना वेगवेगळ्या नंबरवरील मोबाईलधारकांनी रोशन पाटील यांच्याशी ३ नोव्हेंबर २०२४ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये संपर्क साधून ऑनलाइन गेम खेळल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणावर पैसे किंकता येतील असे आमिष दाखवले. सुरुवातीला त्यांना ७ लाख रुपये नफा मिळाला भासवून अज्ञात मोबाईलधारकांनी रोशन पाटील यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने तब्बल ७८ लाख ९० हजार ५०० रुपये ऑनलाईन नेट बँकिंग तसेच वेगवेगळ्या बँक खात्यातून स्वीकारले.

दरम्यान त्यानंतर पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अखेर रविवारी १९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार वेगवेगळ्या अनोळखी मोबाईल धारकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे करीत आहे.

Next Post
महावितरणच्या तपासणीत ११९ मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याचे उघडकीस

महावितरणच्या तपासणीत ११९ मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याचे उघडकीस

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add