• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अल्पयवीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी

भुसावळ न्यायालयाने दिला निर्णय

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 10, 2025
in गुन्हे
0
अल्पयवीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी

भुसावळ, (प्रतिनिधी) : बोदवड तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पुरुषोत्तम ऊर्फ अमोल गजानन बनारे (वय २१, रा. मनूर बु., ता. बोदवड) यास भुसावळ येथील विशेष न्यायालय यांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

आरोपीने दि. २ ऑगस्ट २०१७ रोजी पीडितेवर अत्याचार केला होता. त्यानंतर त्याला विरोध करणाऱ्या पीडितेच्या नातेवाइकालाही मारहाण केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध बोदवड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. यात सरकार पक्षातर्फे पीड़ित बालिका तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा, तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक बारकू जाने यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

याप्रकरणी आरोपीला सात वर्षे शिक्षा आणि सात हजारांचा दंड ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता संजय डी. सोनवणे यांनी काम पाहिले. याकामी पैरवी अधिकारी म्हणून शेख रफिक शेख कालू यांनी मदत केली.

Next Post
केटरिंग व्यावसायिकांसाठी ‘फॉस्टेक’ प्रशिक्षण ; आ. भोळे यांनी दिली भेट

केटरिंग व्यावसायिकांसाठी 'फॉस्टेक' प्रशिक्षण ; आ. भोळे यांनी दिली भेट

ताज्या बातम्या

कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!
जळगाव जिल्हा

कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!

March 14, 2026
अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई
गुन्हे

अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई

March 14, 2026
जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’
खान्देश

नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’

March 13, 2026
महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
जळगाव जिल्हा

महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

March 13, 2026
घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन
जळगाव जिल्हा

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

March 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group