• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रेस फोटोग्राफर असोसिएशन च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 10, 2025
in जळगाव जिल्हा
0
प्रेस फोटोग्राफर असोसिएशन च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील प्रेस फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करित आहे. त्या निमित्ताने जळगाव गणेशोत्सव २०२५ ही दिनदर्शिकेचे प्रकाशन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रेस फोटोग्राफर असोसिएशन चे अध्यक्ष शब्बीर सैय्यद, उपाध्यक्ष सतीश जगताप, सचिव वैभव धर्माधिकारी, खजिनदार-जयंत चौधरी, सभासद दिलीप कोळी आदी उपस्थित होते.

या प्रसंगी प्रेस फोटोग्राफर असोसिएशन च्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहीती देण्यात आली. तसेच अशोक जैन यांनी दिनदर्शिकेच्या मांडणीबद्दल कौतुक केले.

Next Post
अल्पयवीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी

अल्पयवीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी

ताज्या बातम्या

कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!
जळगाव जिल्हा

कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!

March 14, 2026
अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई
गुन्हे

अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई

March 14, 2026
जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’
खान्देश

नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’

March 13, 2026
महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
जळगाव जिल्हा

महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

March 13, 2026
घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन
जळगाव जिल्हा

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

March 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group