• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी चोरट्यास अटक ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 23, 2024
in गुन्हे
0
दुचाकी चोरट्यास अटक ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : मोटरसायकली चोरणाऱ्या एका परराज्यातील चोरट्यास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. दरम्यान त्याने विकलेल्या पाच मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. दिपक प्रेमसिंग सोळंके (रा. वरठाण, ता. सोयगाव जि. संभाजीनगर) असे अटकेतील मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

अजिंठा चौफुली परिसरात एक इसम चोरीच्या मोटार सायकली विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पो.नि. संदीप पाटील यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलिस नाईक योगेश बारी, पो.कॉ. फिरोज तडवी आदींनी सापळा रचून दिपक सोळंके यास त्याच्या ताब्यातील चोरीच्या मोटार सायकलीसह ताब्यात घेण्यात आले.

दिपक पाटील याच्या ताब्यातील मोटार सायकलीच्या चोरीबाबत जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने जळगाव शहरातून तीन, संभाजीनगर येथून एक आणि अडावद येथून एक अशा एकुण पाच मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केले. चोरीच्या मोटार सायकली त्याच्या कडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Tags: Crime
Next Post
नवनवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी भेट द्यावी.. – अजित जैन

नवनवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी भेट द्यावी.. - अजित जैन

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group