• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नवीन शिधावाटप दुकान मंजूरीसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 22, 2021
in जळगाव जिल्हा
0
नवीन शिधावाटप दुकान मंजूरीसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित

जळगाव, दि. 22 (जिमाका) – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील शासन निर्णय 6 जुलै, 2017 व दि. 16 सप्टेंबर, 2021 अन्वये जळगाव जिल्ह्यात आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची, मयताचे वारस नसल्याने/वारसांने विहीत मुदतीत अर्ज सादर न केल्याने, नवीन तसेच विविध कारणांमुळे अकार्यान्वित रास्तभाव दुकानांचा जाहिरनामा प्रसिध्द करणेबाबत निर्देश दिले आहे.

त्यानुसार 1 ऑगस्ट, 2017 व 16 सप्टेंबर, 2021 अन्वये जळगाव जिल्ह्यात शहरी, ग्रामीण भागात अकार्यान्वित रास्तभाव दुकाने तसेच इतर कारणास्तव नवीन शिधावाटप दुकाने मंजूर करणेसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
नवीन रास्तभाव/ शिधावाटप दुकाने व केरोसीन परवाने मंजुर करण्याकरीता जाहिरनामा काढणे व प्रसिध्द करणे (स्थगनादेश नसल्यास) दिनांक 10 ऑक्टोबर, 2021, संस्थांना अर्ज करण्याकरीता मुदत (30 दिवस) दिनांक 10 नोव्हेंबर, 2021 पर्यंत, नवीन दुकानाकरीता प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक तपासणी छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही पुर्ण करणे (30 दिवस) दिनांक 10 डिसेंबर, 2021 पर्यंत, नवीन दुकाने मंजुर करणे (15 दिवस) दिनांक 25 डिसेंबर, 2021 पर्यंत याप्रमाणे राहील,

जिल्हा पुरवठा कार्यालयाच्यावतीने जळगाव, जामनेर, एरंडोल, धरणगाव, पारोळा, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल, रावेर, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या तालुक्यातील नवीन रास्तभाव दुकाने मंजुरीसाठी जाहिरनामा प्रसिध्द केलेला असून जाहिरनामा संबंधित तहसिल कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरही प्रसिध्द केला आहे. शासन निर्णयानुसार पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वंयसहाय्य्ता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या रास्तभाव/शिधावाटप दुकानसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

जिल्हाधिकारी यांचे सुचनेनुसार रास्त भाव दुकानांसाठी अर्ज सादर करणेची प्रक्रिया ऑनलाईन करणेत येत आहे. इच्छुक संस्था/गट इ. यांनी आपल्या तालुक्याच्या तहसिल कार्यालयाशी संपर्क साधुन प्रक्रियेविषयी अधिक माहिती प्राप्त करुन घ्यावी. असे जिल्हा पुरव्ठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


 

Next Post
कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान

कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान

ताज्या बातम्या

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे ‘चेस इन स्कूल’ उपक्रम सुरू; पुढील ५ वर्षांत ५ हजार शाळांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य!
क्रिडा

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे ‘चेस इन स्कूल’ उपक्रम सुरू; पुढील ५ वर्षांत ५ हजार शाळांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य!

October 31, 2026
गोदावरीत सरदार पटेल यांना अभिवादन; स्मृतींना दिला उजाळा
जळगाव जिल्हा

गोदावरीत सरदार पटेल यांना अभिवादन; स्मृतींना दिला उजाळा

October 31, 2026
प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन
जळगाव जिल्हा

प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन

October 31, 2026
अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!
Uncategorized

अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!

October 30, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

नशिराबादजवळ डंपर व ट्रकची भीषण धडक; ट्रकचालकाचा मृत्यू, महामार्ग तीन तास ठप्प

October 30, 2026
कर वसुली करता, मग नागरिकांना सुविधा द्या!
खान्देश

कर वसुली करता, मग नागरिकांना सुविधा द्या!

October 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add