• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उपचारादरम्यान अपघातातील जखमी तरूणाचा मृत्यू

सिंधी कॉलनीजवळ घडला होता अपघात

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 10, 2024
in जळगाव जिल्हा
0
उपचारादरम्यान अपघातातील जखमी तरूणाचा मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : पोलीसांचे बॅरिकेटस् घेवून जाणाऱ्या वाहनावर दुचाकी आदळून अपघात झाला होता. या अपघातात दोन्ही भाऊ गंभीररित्या जखमी झाले होते. यातील एका तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ९ डिसेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ईश्वरसिंग मेहेरसिंग टाक (वय-३५, रा. सदगुरू नगर, जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. शहरातील सिंधी कॉलनीजवळ कला भवनाजवळून ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पोलिस दलाचे वाहन हे सिंधी कॉलनीकडून पांडे डेअरी चौकाकडे जात होते. त्यावेळी ईश्वरसिंग मेहेरसिंग टाक (वय -३५) व त्यांचा भाऊ नेपालसिंद मिहेरसिंग टाक (वय-३६) हे दोघे भाऊ दुचाकीने सिंधी कॉलनीकडे जात असतांना त्यांची दुचाकी पोलीसांच्या वाहनावर धडकली.

या अपघतात दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले. दोघांना खासगी रूग्णालयात दाखल केले होते. यातील गंभीर जखमी झालेल्या ईश्वरसिंग मेहेरसिंग टाक याचा सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
डॉ.भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनाचे औचित्याने शाळांमध्ये खेळाद्वारे मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम

डॉ.भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनाचे औचित्याने शाळांमध्ये खेळाद्वारे मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group