• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रायसोनी नगरात घरफोडी ; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

जळगाव शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 10, 2024
in गुन्हे
0
रायसोनी नगरात घरफोडी ; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मोहाडी रोडवरील रायसोनी नगरात घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आलायं. यात बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ६० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

आकाश अनिल पाटील (वय-२८, रा. मोहाडी रोड, रायसोनी नगर, जळगाव) हा तरुण आईसह वास्तव्याला आहेत. कामा निमित्ताने दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ते बाहेरगावी गेले होते. त्यावेळी त्यांचे घर बंद होते. याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून सोन्याचे दागिने आणि १० हजार ५०० रुपयांची रोकड असा एकूण ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान ही घटना शनिवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता आकाशच्या शेजारी राहणारे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले.

त्यावेळी त्यांनी घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार आकाश पाटील हा घरी तात्काळ हजर झाला, त्यावेळी घरात पाहणी केली असता घरात सर्व सामान अस्तव्यस्त पडलेला दिसून आला व चोरी झाल्याचे लक्षात आले. रविवारी ८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता त्यांनी रामानंदनगर पोलिसात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुशील चौधरी करत आहे.

Tags: #jalgaon_cityCrime
Next Post
वृध्दाची १८ लाखांत ऑनलाईन फसवणूक

वृध्दाची १८ लाखांत ऑनलाईन फसवणूक

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group