• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विद्यार्थ्याच्या मृत्यूपश्चात पालकांना विम्याच्या रकमेचा धनादेश प्रदान

नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रशासनाचा पुढाकार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 30, 2024
in जळगाव जिल्हा
0
विद्यार्थ्याच्या मृत्यूपश्चात पालकांना विम्याच्या रकमेचा धनादेश प्रदान

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील नूतन मराठा महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचा तीन वर्षांपूर्वी विद्युत शॉक लागून मृत्यू झाला होता. त्याचा महाविद्यालयाने विमा काढला असल्याने प्राचार्य व शिक्षकांनी सातत्याने पाठपुरावा करून विद्यार्थ्यांच्या परिवाराला गुरुवारी विमा कंपनीकडून धनादेश मिळवून दिला आहे. यामुळे पालकांनी महाविद्यालयाचे आभार मानले आहे.

नूतन मराठा महाविद्यालयातील विद्यार्थी ज्ञानेश्वर सुभाष पाटील हा २०२१-२२ ह्या वर्षी वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिकत होता. शेतात पाणी भरत असताना त्याला विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यु झाला होता. महाविद्यालयात प्रवेश घेत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांचा विमा काढला जातो. त्याचा फायदा या विद्यार्थ्यांच्या वारसांना झाला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एन. जे. पाटील यांनी सतत ३ वर्ष पाठपुरावा केला. त्यांना यश मिळाले. विमा कंपनी तर्फे ज्ञानेश्वर पाटील या विद्यार्थ्याला ५ लाख रुपयांचा धनादेश मिळाला. तसेच कुलगुरू यांच्या निधीतून १० हजार रु असा एकूण ५ लक्ष १० हजाराचा चेक त्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वरच्या पालकांनी प्राचार्य व प्राध्यापक वृंदाचे आभार मानले.

Next Post
प्रतापराव पाटलांच्या विविध गावांमध्ये द्वारदर्शनपर भेटी ; पुन्हा लोकसेवेत सक्रिय

प्रतापराव पाटलांच्या विविध गावांमध्ये द्वारदर्शनपर भेटी ; पुन्हा लोकसेवेत सक्रिय

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group