• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वाळूमाफियांनी चक्क तहसीलदारांच्या वाहनाला दिली धडक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 28, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
वाळूमाफियांनी चक्क तहसीलदारांच्या वाहनाला दिली धडक

जळगावच्या बिबानगर येथील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : वाळू चोरी रोखण्यासाठी तलाठी वर्ग गस्त घालत असतांना एका वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने तहसीलदार यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. मात्र वाळूमाफियांनी चक्क तहसीलदारांच्या वाहनाला धडक देऊन कारवाई मध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. सदर वाहन हे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात येत होते.

गुरुवारी आज सकाळच्या सुमारास ४ ते ५ तलाठी यांनी बिबा नगर या ठिकाणी वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले. हे वाहन जमा करण्यासाठी तलाठी यांनी तहसीलदार यांचे वाहन बोलाविले होते. तहसीलदार यांचे वाहन आल्यावर या ठिकाणहून ट्रॅक्टर जमा करण्यासाठी नेत होते. तेव्हा ट्रॅक्टर चालक हे वाहन पळवून घेऊन जात असतांना ट्रॅक्टरने तहसीलदार यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. सुदैवाने हि गाडी उलटी होता होता वाचली. या धडकेत कुणीही जखमी झाले नाही. हे ट्रॅक्टर जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आणले जात होते.

Tags: Crime
Next Post
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी हनुमंताला साकडे

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी हनुमंताला साकडे

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add