• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल चौधरी न्यायालयात दाद मागणार !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 26, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल चौधरी न्यायालयात दाद मागणार !

विधानसभा निवडणुकीचे सर्वच निकाल अनपेक्षित.. – चौधरी

जळगाव, (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच अनपेक्षित आकडे समोर आले आहे. सर्वत्र ईव्हीएमचा घोळ असल्याचे म्हटले जात आहे. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात देखील तसेच काहीसे चित्र असून निकालाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांनी सांगितले आहे. माझ्यासह आणखी कुणी न्यायालयात दावा दाखल करण्यास तयार असल्यास त्यांचे स्वागत असल्याचे अनिल चौधरी यांनी म्हटले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठी खळबळ उडाली आहे. जवळपास सर्वच ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले असून महायुतीचे अनेक उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले तर महाविकास आघाडी, परिवर्तन महाशक्ती आणि इतर पक्षाचे व अपक्ष उमेदवार पराभूत झाले आहेत. निकालानंतर अनेक ठिकाणी ईव्हीएमवर टीका सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने जरी निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष पद्धतीने पार पाडली असेल तरी मशीनमध्ये कुणी, कसा घोळ केला हे त्यांच्या देखील लक्षात आले नसावे.

क्रमांक १ च्या उमेदवाराची २ मते महायुतीच्या उमेदवाराला..
आमच्या अंदाजानुसार रावेर-यावल मतदारसंघात प्रथम क्रमांकाच्या उमेदवाराला मिळालेली मते म्हणजेच अनिल चौधरी यांची मते ७५५१० अशी गृहीत धरल्यास त्यातील ५०४३० मते महायुतीच्या उमेदवाराच्या पारड्यात गेली. त्यामुळे आम्हाला २५ हजार १७० मते शिल्लक राहिली. भाजप उमेदवाराला ११३६७६ अशी मते मिळाली मात्र प्रत्यक्षात ती ६३२४६ अशीच आहेत. तर काँग्रेस उमेदवाराला ७० हजार ११४ मते मिळाली. प्रत्येक मतदारसंघात अशीच परिस्थिती आहे, असे अनिल चौधरी यांनी म्हटले आहे.

Next Post
मूल्य शिक्षणासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनची चारित्र्य निर्माण प्रदर्शनी व सापशिडी उपयुक्त

मूल्य शिक्षणासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनची चारित्र्य निर्माण प्रदर्शनी व सापशिडी उपयुक्त

ताज्या बातम्या

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!
खान्देश

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!

October 25, 2025
जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले

October 25, 2025
पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!
खान्देश

पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

October 25, 2025
बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड
खान्देश

बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड

October 24, 2025
“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध
खान्देश

“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध

October 23, 2025
आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत
खान्देश

आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत

October 23, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group