• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मतदान फोडल्याच्या समजुतीवरून वृद्धाला मारहाण

चोपडा तालुक्यातील घुमावलची घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 26, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मतदान फोडल्याच्या समजुतीवरून वृद्धाला मारहाण

CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75

चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील घुमावल बुद्रुक गावात विरोधी पक्षाचे गावात मतदान फोडले व आमच्या उमेदवारास पाडण्यास कारणीभूत ठरले म्हणून धनराज जगन्नाथ पाटील (वय ६५) यांना चार ते पाच जणांनी जबर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या कारणावरून चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घुमावल बुद्रुक या गावात दि.२३ रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी धनराज जगन्नाथ पाटील यांनी माझ्या पक्षाचे गावात मतदान फोडले व आमच्या उमेदवारास पाडले. तसेच ग्रामपंचायतीचे सुध्दा आमचे विरुध्द बिनविरोध सरपंच निवडून दिले, विकास सोसायटीमध्ये सुध्दा बिनविरोध संचालकांना आमचे विरुध्द निवडून दिले. त्या दिवसापासून आमच्या लक्षात आहे. म्हणून आज तुला सर्वजण मिळून जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत वसंत प्रेमराज पाटील, धनराज वसंत पाटील, विशाल वसंत पाटील, देवानंद प्रेमराज पाटील, भूषण विश्वास पाटील, यांनी धनराज जगन्नाथ पाटील यांना मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली.

राजकीय वादातून ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान चोपडा ग्रामीण पोलिसात धनराज पाटील यांच्या फिर्यादीवरून वरील पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोहेका नासीर तडवी करीत आहे.

Next Post
जामनेरच्या तरुणाचा जळगावात अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू !

जामनेरच्या तरुणाचा जळगावात अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू !

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group