• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

निवडणूक ड्युटीसाठी जाणाऱ्या महिला अधिकाऱ्याच्या वाहनाला अपघात

जळगाव जिल्ह्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 19, 2024
in जळगाव जिल्हा
0
निवडणूक ड्युटीसाठी जाणाऱ्या महिला अधिकाऱ्याच्या वाहनाला अपघात

जळगाव, (प्रतिनिधी) : रावेर विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी म्हणून नियुक्त असलेल्या महिला अधिकाऱ्यांच्या खासगी वाहनाला किनगाव बु. जवळ अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान अपघातातील जखमींना चोपडा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर विधानसभा मतदार संघात मतदारसंघातील Other polling officer म्हणून नियुक्त असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी मीनाक्षी रामदास सुलताने, प्राथमिक शिक्षिका ज्योती गोपीचंद भादले, कविता बाविस्कर, लतीफा परवीन चांद खान यांच्या खाजगी वाहनाला अपघात झाला.

हा अपघात आज मंगळवारी सकाळी किनगाव बु. जवळ झाला. या अपघातातील जखमींना उपचारार्थ चोपडा येथील  रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी ६.०० वाजता थांबला. उद्या २० नोव्हेंबरला मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.

Tags: accident
Next Post
मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबरला विनामूल्य नेत्र तपासणी ; कांताई नेत्रालयाचा उपक्रम

मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबरला विनामूल्य नेत्र तपासणी ; कांताई नेत्रालयाचा उपक्रम

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group