• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आमदार राजूमामा भोळे यांनी घेतली उद्योजक अशोक जैन यांची भेट

जळगावच्या विकासाचा रथ अविरत.. - अशोक जैन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 17, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
आमदार राजूमामा भोळे यांनी घेतली उद्योजक अशोक जैन यांची भेट

जळगावच्या विकासाचा रथ अविरत.. – अशोक जैन

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी-महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरेश दामु भोळे ऊर्फ राजूमामा यांनी ज्येष्ठ उद्योजक व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे चेअरमन अशोक जैन यांची भेट घेतली. यावेळी शहराच्या विकासासंदर्भात व ‘व्हिजन डॉक्युमेंट २०२४-२०२९’ यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

जळगाव शहराचा कायापालट करण्यासाठी राजूमामांनी येत्या पाच वर्षात करावयाची कामे यासंदर्भात अशोक जैन यांनी त्यांना मार्गदर्शन केले. जैन हिल्स येथे झालेल्या या भेटीत सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक, दळण-वळण, पर्यावरण, शैक्षणिक, क्रीडा, ऊर्जा आदि विषयांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या भेटीमुळे जळगावला वैभवप्राप्त करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

Next Post
पुढच्या पाच वर्षात राज्यात ‘पाचोरा-भडगाव पॅटर्न’ नावाजेल हा माझा शब्द.. आ.किशोर पाटील

पुढच्या पाच वर्षात राज्यात 'पाचोरा-भडगाव पॅटर्न' नावाजेल हा माझा शब्द.. आ.किशोर पाटील

ताज्या बातम्या

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या
गुन्हे

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

March 15, 2026
पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी
गुन्हे

पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

March 15, 2026
प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!
जळगाव जिल्हा

कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!

March 14, 2026
अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई
गुन्हे

अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई

March 14, 2026
जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group