• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने भगवा फडकणारचं.. – गुलाबराव पाटील

शिरसोली - रामदेववाडीत शिवसेनेचा भगवं तुफान !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 13, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने भगवा फडकणारचं.. – गुलाबराव पाटील

जळगाव, (प्रतिनिधी) : शिरसोली, रामदेववाडी येथे महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिसादाने मी भारावलो असून तरुणांची साथ आणि थोरात मोठ्याच्या आशीर्वादाने भगवा फडकणार असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले. ते शिरसोली येथे माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रचार रॅलीत भगवत तुफान पसरले होते. शिरसोली प्र.बो., शिरसोली या दोन गावांना जोडणारा पूल नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र पाणीपुरवठ्याच्या योजना सबस्टेशन शेतकऱ्यांसाठी ट्रांसफार्मर विविध सामाजिक सभागृह ग्राम सचिवालय इमारत, तलाठी कार्यालय व गावअंतर्गत मूलभूत सुविधा तसेच शिरसोली ते धानवड व परिसरातील गावांना जोडणारे रस्ते मंजूर करून गाव जोडण्याचे व शेतकरीहिताचे काम केल्याने शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे तुफान आता कोणीही रोखू शकणार नाही असा नागरिकांमधून सुरू होता.

सोबत उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, रवी कापडणे, जि. प. सदस्य पवन सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, रमेश पाटील, माजी सभापती नंदूआबा पाटील यांच्यासह सरपंच हिलाल भील, रामकृष्ण काटोले, बबन धनगर, शिवदास बारी, विजय काटोले, नितीन बुंदे, प्रकाश रोकडे, गिरीश वराडे, विजय पाटील, माजी सरपंच प्रवीण बारी, प्रवीण पाटील, सुनील पाटील, विजय काटोले, बापू मराठे, भगवान पाटील, अनिल बारकू पाटील, अनिल महारू पाटील, उमाजी पांगळे, बारी पंच मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत आस्वार, अर्जुन काटोले, निलेश वाणी, सुनील बारी, रमजू खाटीक, मुस्ताक मेंबर, मन्यार बिरादरीचे अकील मन्यार, संतोष ताडे, ईश्वर कोळी, अनिल न्हावी, दीपक राठोड, सुनील राठोड, सरपंच भगवान चव्हाण, देविदास राठोड, विकास जाधव, आप्पा राठोड, गोविंदा जाधव, शहाजी पाटील, नंदू वराडे, विनोद मोरे, दीपक पाटील, बंटी वाणी, फकीरा पाटील, सुर्यवंशी बारी मित्र मंडळ, सहकार्य मित्र मंडळ, वीरता मित्र मंडळ एकता मित्र मंडळ , रामराज्य मित्र मंडळ, समता मित्र मंडळ , एकलव्य मित्र मंडळ, शिवराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी , ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


 

Next Post
पाचोरा शहर विकासाचे एक मॉडेल ठरेल.. – माजी नगराध्यक्ष संजय गोहिल

पाचोरा शहर विकासाचे एक मॉडेल ठरेल.. - माजी नगराध्यक्ष संजय गोहिल

ताज्या बातम्या

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 23, 2026
लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात
जळगाव जिल्हा

लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात

February 23, 2026
लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’
जळगाव जिल्हा

लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’

February 23, 2026
शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात
जळगाव जिल्हा

शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात

February 21, 2026
जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ
खान्देश

जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ

February 21, 2026
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group