• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात भाजप-शिवसेना आमने-सामने VIDEO

महापालिकेची विशेष महासभा तहकूब करण्याची नामुष्की

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 13, 2021
in राजकीय
0
जळगावात भाजप-शिवसेना आमने-सामने  VIDEO

जळगाव, दि. 13 – महानगर पालिकेची बुधवारी आयोजित करण्यात आलेली विशेष महासभा भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने तहकूब करण्यात आली. या महासभेत स्थायी समिती सदस्य नियुक्ती आणि स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती जाहीर करण्यात येणार होती.

दरम्यान नगरसेवक कैलास सोनवणे यांनी गटनेता पदाबाबत मुद्दा उपस्थित करून भाजपचे अधिकृत गटनेता भगत बालाणी असल्याचे सांगितले, तसेच ही सभा बेकायदेशीर असल्याचे म्हणत सभा तहकूब करण्याची मागणी केली.

या संपूर्ण प्रकरणात भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडले. यावेळी सत्‍ताधारी व विरोधी पक्षाचे नगरसेवक आमने- सामने आल्याने महासभेत गोंधळ उडाला. दरम्यान महापौर जयश्री महाजन यांनी सभा तहकूब करत असल्याची घोषणा केली.

Next Post
कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

ताज्या बातम्या

रस्तालुटीच्या तयारीत असलेले ७ सराईत गुन्हेगार चोपडा पोलिसांच्या जाळ्यात; गावठी कट्टे, तलवारी जप्त
खान्देश

रस्तालुटीच्या तयारीत असलेले ७ सराईत गुन्हेगार चोपडा पोलिसांच्या जाळ्यात; गावठी कट्टे, तलवारी जप्त

October 29, 2025
आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन
खान्देश

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन

October 28, 2025
सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण
जळगाव जिल्हा

सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

October 28, 2025
स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी
जळगाव जिल्हा

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

October 28, 2025
जळगावच्या देवयानी पाटीलची रत्नागिरीत चमकदार कामगिरी! तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक
क्रिडा

जळगावच्या देवयानी पाटीलची रत्नागिरीत चमकदार कामगिरी! तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक

October 28, 2025
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; ९ तोळे सोने, रोख रकमेसह ऐवज लंपास
खान्देश

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; ९ तोळे सोने, रोख रकमेसह ऐवज लंपास

October 28, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group