• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आम्हाला फक्त राजूमामाच आमदार पाहिजे ; ज्येष्ठांच्या प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजीनगर परिसरात प्रचारात आघाडी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 10, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
आम्हाला फक्त राजूमामाच आमदार पाहिजे ; ज्येष्ठांच्या प्रतिक्रिया

जळगाव, (प्रतिनिधी) : शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्यावर छत्रपती शिवाजीनगर परिसरातील दालफळ, हुडको, धनाजी काळे नगर आदी भागांमध्ये नागरिकांनी रांगोळ्या काढून फुलांचा वर्षाव करीत पुष्पहार घालत हार्दिक स्वागत केले. नागरिकांचे हे प्रेम पाहून मला माझ्या कामाची पावती मिळाली, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया आ. राजूमामा उर्फ सुरेश भोळे यांनी व्यक्त केली.

आ. राजूमामा भोळे यांनी रविवारी दि. १० रोजी सकाळी छत्रपती शिवाजीनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे पूजा करून प्रचार दौरा सुरू केला. तेथून अमर चौक परिसर, दालफळ, शिव मंदिर परिसर, हुडको, बौद्ध विहार परिसर, संभाजी चौक परिसर, मिर्झा चौक, धनाजी काळे नगर, पटेलवाडी, क्रांती चौक मार्गे महादेव मंदिर येथे रॅली मार्गाचा समारोप झाला. रॅली मार्गात ठिकठिकाणी महिला भगिनींनी आणि नागरिकांनी सतत फुलांचा वर्षाव करून आ. राजूमामा गोळे यांना पुष्पहार घालत औक्षण देखील केले.

मार्गातील विविध मंदिरांसह बौद्ध विहार येथे जाऊन आ. राजूमामा भोळे यांनी दर्शन घेतले. प्रचार मार्गामध्ये एका जेष्ठ भगिनीने, ‘आपल्याले फक्त राजूमामाच पाहिजे… तो आपला खरा बाप्पा (खरा माणूस) आहे…अजून विकास करजो…’अशा ज्येष्ठांच्या प्रतिक्रियांनी आ. राजूमामा भोळे भारावले.

रॅलीत महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, मंडळ क्रमांक १ चे अध्यक्ष संजय शिंदे, माजी नगरसेवक राजू मराठे, नवनाथ दारकुंडे, शिवसेनेचे एड.दिलीप पोकळे, अमोल सांगोरे, भरत कर्डिले, सुभाष शौचे, दिनेश पुरोहित, अमजद खान पठाण, आनंद सपकाळे, संगीता पाटील, विनय चौधरी, हरीश तेली, विजय जगताप, जहांगीर खान, उमेश देशपांडे, वासिम शेख, प्रल्हाद सोनवणे, रितेश जाधव, विनय निंबाळकर, निशिकांत पाटील, कोकिळा पाटील, संजय सोनवणे, अनिल साठे, महेश पाटील, कल्पेश सोनवणे, मिलिंद सपकाळे, सागर पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष यामिनी सोनवणे, सरचिटणीस तारा पटेल, कविता इंगळे, लता बाविस्कर, शुभांगी बिऱ्हाडे, रेखा कुलकर्णी, गायत्री शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विनोद देशमुख, योगेश कदम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: #political
Next Post
अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा !

अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा !

ताज्या बातम्या

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती
गुन्हे

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती

April 11, 2026
जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group