• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2020-21 ने मनोज भालेराव सन्मानित

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 12, 2021
in शैक्षणिक
0
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2020-21 ने मनोज भालेराव सन्मानित

जळगाव, दि. 12 –  राजंनंदिनी बहुउद्धेशीय संस्था जळगाव व राजपूत करणी सेना यांच्यातर्फे  राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण समारंभ नुकताच पार पडला. या प्रसंगी प्रगती विद्यामंदिर, जळगाव या शाळेतील शिक्षक तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे नाशिक विभागीय अध्यक्ष मनोज भालेराव यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास करण्याचे उद्धिष्ट लक्षात घेऊन त्यांनी विविध उपक्रम शालेय स्तरावर घेतले आहेत. वृक्षारोपण, राखी बनवणे, साबण बनवणे, विज्ञान कृतीतून, प्रदूषण रहित दिवाळी, प्लास्टिक बंदी बाबत, व विद्यार्थीची पटसंख्या वाढ होण्यासाठी व १००% हजेरी या करिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्याच बरोबर हस्तलिखित, वर्तमानपत्र कात्रण संकलन उपक्रम, जागतिक महिला दिन निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन, टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनविण्यासाठी मार्गदर्शन, स्वतंत्र सेनानी व महापुरुष यांची जयंती पुण्यतिथी साजरी करून त्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे, त्यांची माहिती देणे, क्रीडा व निबंध असे विविध स्पर्धा, मार्गदर्शन तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन करून उपक्रम राबविले आहेत.

तसेच ते समाजाप्रती आपले काही देणे लागते या उपकारप्रति निष्ठा ठेवत सामाजिक कार्य सुद्धा करत असतात. त्यांचा एक कवितासंग्रह प्रकाशित असून हस्तलिखित प्रकाशित आहेत या संपूर्ण उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था व श्री राजपूत करणी सेना यांनी मनोज भालेराव यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक 2020-21 हा पुरस्कार सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत केले.

पुरस्कार मिळाल्यानंतर विधावर्धिनी शिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी, महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक व शिक्षकेतर महासंघ संघटना तसेच शिक्षक मित्रपरिवार यांच्याकडून तसेच पालक वर्गाकडून त्यांचे कौतुक होत आहे.

Next Post
जळगावात भाजप-शिवसेना आमने-सामने  VIDEO

जळगावात भाजप-शिवसेना आमने-सामने VIDEO

ताज्या बातम्या

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात
खान्देश

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात

January 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group