• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्री.गोविंद महाराजांच्या दर्शनाने आ. किशोरआप्पा पाटील याच्या प्रचाराची उद्या पिंपळगाव येथून सुरुवात

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 4, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
श्री.गोविंद महाराजांच्या दर्शनाने आ. किशोरआप्पा पाटील याच्या प्रचाराची उद्या पिंपळगाव येथून सुरुवात

पाचोरा, (प्रतिनिधी) : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई महायुतीचे उमेदवार आ. किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवार रोजी तालुक्यातील पिंपळगाव हरे येथून सुरुवात करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सकाळी ८:३० वाजता संत गोविंद महाराज मंदिरात महाराजांचे दर्शन घेवून प्रचाराचा नारळ वाढवण्यात येणार आहे. यानंतर ग्रामस्थांच्या भेटी घेणार आहेत.

या रॅलीसाठी भारतीय जनता पार्टीच्या खा. स्मिता वाघ, महायुतीचे उमेदवार आ. किशोर पाटील, सेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, डॉ. शांतीलाल तेली, तालुका प्रमुख सुनील पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, वसंत गीते, विनोद महाजन, अनिल महाजन, नंदू पाटील, ज्ञानेश्वर सोनार, रवी गीते, रमेश नाना, सुनील पाटील, राहुल पाटील, इंदल परदेशी, विजय राठोड, बंटी राठोड, किशोर पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी भाजपा, शिवसेना, रीपाई महायुतीचे पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: #political
Next Post
भाऊबीजनिमित्त आ. राजूमामा भोळे यांचे महिलांनी केले औक्षण

भाऊबीजनिमित्त आ. राजूमामा भोळे यांचे महिलांनी केले औक्षण

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group