• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी घसरल्याने अपघात ; २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

रावेर तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 27, 2024
in जळगाव जिल्हा
0
दुचाकी घसरल्याने अपघात ; २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

रावेर, (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील रोझोदा ते खिरोदा या रस्त्यावर दुचाकी घसरून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात शनिवारी दुपारी घडला. मयत तरुणाचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. तर याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरु होते.

रावेर तालुक्यातील खिरोदा ते रोझोदा या रस्त्यावर रोझोदा गावाच्या जवळ स्मशानभूमीच्या पुढे दुचाकी क्रमांक एम. एच. १९ इ. एच. ८३२१ ने देवेंद्र राजेंद्र कोळी (वय २१ वर्षे रा. रोझोदा ता. रावेर) हा तरुण न्हावी गावाकडे जात होता. दरम्यान त्याची दुचाकी घसरली आणि त्याच्या डोक्याला दगड लागुन दुखापत झाली. त्याला तातडीने तेथून सावदा व नंतर भुसावळ येथील रूग्णालयात नेण्यात आले होते.

नंतर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये तरूणाला उपचारासाठी आणण्यात आणले असता या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून देवेन्द्रला मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Tags: accident
Next Post
महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांचे भाजपच्या कामगार मोर्चातर्फे अभिनंदन

महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांचे भाजपच्या कामगार मोर्चातर्फे अभिनंदन

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add