• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतातील बांधावर गांजाची लागवड ; मुद्देमालासह एकाला अटक

चोपडा तालुक्यातील कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 22, 2024
in गुन्हे
0
शेतातील बांधावर गांजाची लागवड ; मुद्देमालासह एकाला अटक

चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील देव्हारी गावात राहणाऱ्या शेतात बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. त्यांच्याकडून ६० हजार रूपये किंमतीचे ६ किलो ओला गांजा जप्त करण्यात आला आहे.

हैदर शामा बारेला (वय ४८ रा. देव्हारी ता. चोपडा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शेतातील बांधावर संशयित आरोपी हैदर बारेला याने गांजाची लागवड केली असल्याची गोपनिय माहिती अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली होती.

त्यानुसार अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रविवारी दुपारी १ वाजता कारवाई करत शेतातून गांजाची झाडे, एकुण ६ किलो ओला गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेल सतिष भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी हैदर बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करीत आहे.

Tags: Crime
Next Post
नदीत पडल्याने ७ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

नदीत पडल्याने ७ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add