• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सेवानिवृत्त शिक्षकाने केली आत्महत्या ; तापी नदी पुलावरून मारली उडी

अमळनेर तालुक्यातील सावखेडा परिसरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 12, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
सेवानिवृत्त शिक्षकाने केली आत्महत्या ; तापी नदी पुलावरून मारली उडी

अमळनेर, (प्रतिनिधी) : येथील रहिवासी, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाने सावखेडा तापी नदी पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजेंद्र रामदास लोहारे (वय ६१) असे मयत सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, बहिण, असा परिवार आहे. ते माध्यमिक शिक्षक प्रदीप लोहारे यांचे मोठे बंधू तर अमळनेर एलआयसी ऑफिसर मयूर लोहारे यांचे वडील होते. (केपी)राजेंद्र लोहारे यांनी दि.१० रोजी दुपारी पातोंडा पासून जवळच असलेल्या सावखेडा तापी नदी पुलावरून उडी मारत आत्महत्या केली. भाऊ प्रदीप लोहारे यांना सायंकाळी कळताच त्यांनी नदीकाठी शोधाशोध केली.

शुक्रवारी सकाळी मुंगसे-दापोरी गावाच्या नदीकाठी मृतदेह आढळून आला असल्याची (केपी)माहिती मिळाली. अमळनेर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. सदर आत्महत्या त्यांनी दीर्घ आजाराच्या नैराश्यपोटी केली असल्याची शक्यता नातेवाईकांनी वर्तवली.

Next Post
आजीच्या घरात नातुनेच टाकला डाका

आजीच्या घरात नातुनेच टाकला डाका

ताज्या बातम्या

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add