• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये पाचोरा तर मुलींमध्ये धुळे संघ विजयी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 2, 2021
in क्रिडा
0
बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये पाचोरा तर मुलींमध्ये धुळे संघ विजयी

जळगाव, दि. 01 – युवासेना व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्र स्तरीय बास्केट बॉल स्पर्धेचे आयोजन नुकतेच जळगावातील जी.एच. रायसोनी इन्स्टीट्युट येथे करण्यात आले. यात जळगाव, धुळे, नंदूरबार या तीन जिल्ह्यातून 11 संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे उद्घाटन युवासेना कोअर कमिटी सदस्या व मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या शितल देवरूखकर शेठ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवासेना जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, विराज कावडीया, अमित जगताप, महिला जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले, अस्मिता पाटील, महानगर प्रमुख शोभा चौधरी, शहर प्रमुख ज्योती शिवदे, युवासेना विस्तारक धनश्री कोलगे (मुंबई), सरिता माळी-कोल्हे, निलू इंगळे, आशा खैरनार, जी.एच. रायसोनी गृप चे कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, संचालिका डॉ. प्रिती अग्रवाल, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, ललित धांडे, युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख पियुष गांधी, जितू बारी, स्वप्नील परदेशी, यशश्री वाघ, वैष्णवी खैरनार, यश सपकाळे, जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुलांमध्ये प्रथम स्थान पाचोरा, द्वितीय चाळीसगाव व तृतीय स्थानावर धुळे संघ विजयी झाले तसेच मुलींमध्ये प्रथम धुळे, द्वितीय स्थान जळगाव संघाने पटकावले. स्पर्धेला जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन चे रविंद्र धर्माधिकारी, जितेंद्र शिंदे, दिनेश पाटील, आशिष पाटील, सचिन पाटील, विनय काळे, वाल्मिक पाटील, सोनल पाटील, वसिम शेख, जावेद शेख यांचे अनमोल सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विराज कावडीया, अमित जगताप, प्रितम शिंदे, पियुष तिवारी, राहूल चव्हाण, भूषण सोनवणे, सयाजी जाधव, दिनेश पाटील, योगेश वानखेडे, भटू अग्रवाल, विशाल तिवारी, अमोल सोनवणे, जितू बारी, पियुष गांधी, यश सपकाळे, अंकित कासार, तेजस दुसाने इत्यादिंसह शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

Next Post
सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे व थुंकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा.. जिल्हाधिकारी यांचे निर्देश

सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे व थुंकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा.. जिल्हाधिकारी यांचे निर्देश

ताज्या बातम्या

रिक्षा चोरणारा चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ७५ हजारांची रिक्षा हस्तगत
गुन्हे

रिक्षा चोरणारा चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ७५ हजारांची रिक्षा हस्तगत

April 18, 2026
सावधान! बालविवाहाचा प्रयत्न पडेल महागात; जळगाव प्रशासन ‘अलर्ट’
जळगाव जिल्हा

सावधान! बालविवाहाचा प्रयत्न पडेल महागात; जळगाव प्रशासन ‘अलर्ट’

April 18, 2026
लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group