• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रेल्वे लाईन ओलांडताना लागला रेल्वेचा धक्का ; तरूण जागीच ठार

पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 29, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रेल्वे लाईन ओलांडताना लागला रेल्वेचा धक्का ; तरूण जागीच ठार

पाचोरा, (प्रतिनिधी) दि.२९ : तालुक्यातील दुसखेडा गावाजवळील रेल्वेलाइनवर भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याबाबत पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रवीण शांताराम पाटील (४०, रा. दुसखेडा ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. प्रवीण हे दि. २७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वे लाइन ओलांडत असताना त्यांना अप लाइन वरून भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वेचा धक्का लागला. त्यात पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोकों संतोष राजपूत, पोकों प्रकाश शिवदे हे घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार दिलीप वाघमोडे हे करीत आहेत.

Tags: #relwayaccident
Next Post
सुवर्णपदकांमुळे अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले.. – विदित गुजराथी

सुवर्णपदकांमुळे अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले.. - विदित गुजराथी

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add