• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुशताक अली पंच

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 26, 2024
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुशताक अली पंच

जळगाव, दि.२६ (प्रतिनिधी) : जैन इरगेशन सिस्टीम्स लि. च्या स्पोर्ट्स विभागातील प्रशिक्षक मुशताक अली हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंच परीक्षेत यशस्वी होऊन महाराष्ट्राच्या अधिकृत पंचांच्या यादीत त्यांनी स्थान पटकावले आहे. क्रिकेट खेळाडू ते क्रिकेट प्रशिक्षक व आता क्रिकेटचे अधिकृत पंच हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

मुशताक अली हे आता जिल्ह्यातील चौथे अधिकृत पंच ठरले आहेत. त्यांच्या या यशस्वी कामगिरी बद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे सहसचिव अविनाश लाठी, जळगावचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिशनच्या पंच समितीचे सदस्य संदीप गांगुर्डे यांच्यासह जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांचे कौतूक केले आहे.

Tags: #sports
Next Post
जळगावात रंगणार जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव

जळगावात रंगणार जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव

ताज्या बातम्या

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 20, 2026
भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

February 20, 2026
पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण
जळगाव जिल्हा

पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

February 20, 2026
गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन

February 19, 2026
अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल
गुन्हे

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

February 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group