• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मणिपूरमध्ये हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 7, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
मणिपूरमध्ये हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. राज्यातील जिरीबाममध्ये शनिवारी सकाळी सशस्त्र गटांमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एका व्यक्तीची झोपेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

तर दोन प्रतिस्पर्धी सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात अन्य 4 जण ठार झाल्याचे पलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 5 किमी अंतरावर एका निर्जन ठिकाणी एकट्या राहणाऱ्या व्यक्तीवर झोपेत असताना गोळ्या झाडल्या. या हत्येनंतर जिल्हा मुख्यालयापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकड्यांमध्ये सशस्त्र गटांमध्ये गोळीबार झाला. यात चार जणांचा मृत्यू झाला.

Tags: Crimemanipur
Next Post
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; डोक्यात दगड घालून केली निर्घृण हत्या !

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; डोक्यात दगड घालून केली निर्घृण हत्या !

ताज्या बातम्या

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add