• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गावठी पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या एकाला अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 12, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
गावठी पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या एकाला अटक

रावेर पोलिसांची कारवाई

रावेर (प्रतिनिधी) : देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराला पाल ते खरगोन रस्त्यावर एका हॉटेलसमोर मुद्देमालासह रावेर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक तुषार पाटील, हेडकॉन्स्टेबल रवींद्र वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, विकार शेख अशांचे पथक तयार केले. पथकाने पाल ते खरगोन रस्त्यावर हॉटेल जय पॅलेस समोर एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता गावठी बनावटीच्या दोन रिवाल्वर आणि दोन जिवंत काडतूस असा एकूण ५१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी संशयित आरोपी तोफसिंग चतरसिंग चावला (वय २७ रा. धसली, ता. झिरण्या जि. खरगोन, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल महेश मोगरे यांनी फिर्याद दिली आहे. रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: CrimeRaver
Next Post
जिल्ह्यात दुचाकींची चोरी करणारी ‘चौकडी’ जेरबंद !

जिल्ह्यात दुचाकींची चोरी करणारी 'चौकडी' जेरबंद !

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add