• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 10, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावात तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

जळगाव (प्रतिनिधी ) : शहरातील शिवाजी नगर परिसरातील धनाजी काळे नगरात राहत असलेल्या गणेश बबनराव कोळी (वय ३०) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना शुक्रवार दि. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

गणेश कोळी हा तरुण समाजसेवक म्हणून काम करीत होता. घरी असतांना सायंकाळच्या सुमारास गणेश याने छताला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचा पुतण्या हा घरी आला असता, त्याला काका गणेश हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्याने आरडाओरड करीत घटनेची माहिती कुटुंबियांना दिली.

त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. गणेशच्या पश्चात पाच भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

Tags: CrimegalfasJalgaonsuicide
Next Post
माजी नगरसेवकाला सहा महिने कारावासाची शिक्षा

माजी नगरसेवकाला सहा महिने कारावासाची शिक्षा

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add