• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दागिने खरेदीला संधी : सोन्या चांदीची उतरली झळाळी !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 7, 2024
in आरोग्य, क्रिडा, जळगाव जिल्हा, मनोरंजन, शैक्षणिक
0
दागिने खरेदीला संधी : सोन्या चांदीची उतरली झळाळी !

मुंबई (वृत्तसंस्था ) दि. ०७ ऑगस्ट २०२४ | मागील आठवड्यात वधारलेले सोन्याचे भाव गेले दोन दिवस चांगलेच घसरले आहेत. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जर तुम्हाला देखील सोनं खरेदी करायचे आहे तर हिच उत्तम संधी आहे.

सराफा बाजार आणि वायदे बाजार दोन्हीकडे सोन्याचे दर घसरले आहेत. भारतीय वायदे बाजारात सोनं निच्चांकी पातळीवर घसरले आहे. तर, चांदीदेखील सातत्याने घसरत असल्याचे चिन्हे आहेत. आज सोन्याच्या दरात 440 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं आज 24 कॅरेट प्रतितोळा सोन्याची किंमत 69,270 रुपये इतकी आहे. तर, चांदी 165 रुपयांच्या तेजीने 79,788 रुपये प्रति किलोवर स्थिरावली आहे. काल चांदीचा व्यवहार 79,623 रुपयांवर स्थिरावला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्वेलर्स आणि किरकोळ खरेदीदारांकडून मागणी कमी झाल्यामुळे सोन्याचे भाव घसरले आहे. जागतिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकेची मागणी आणि कमी व्याजदर ही सोन्याच्या स्वस्ताईसाठी चांगले संकेत ठरले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 440 रुपयांनी घसरले आहेत. तर, 22कॅरेट सोन्याचे दर 400 रुपयांनी घसरले आहेत. 22 कॅरेट सोनं प्रतितोळा 63,500 रुपये इतके आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांनीही चिंता व्यक्त केली होती. मात्र आता सोन्याचे दर घसरले पुन्हा एकदा सराफा बाजारातही आनंद पसरला आहे.

ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 63,500 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 69, 270 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 51,960 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6, 350 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 6, 927 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 196रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 50, 800 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 55, 416रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 41, 568रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-63,500 रुपये
24 कॅरेट-69, 270 रुपये
18 कॅरेट-51,960 रुपये


 

Tags: gold silver rate today
Next Post
यावल येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केला विनयभंग

यावल येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केला विनयभंग

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add